1/24
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 0
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 1
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 2
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 3
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 4
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 5
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 6
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 7
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 8
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 9
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 10
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 11
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 12
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 13
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 14
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 15
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 16
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 17
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 18
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 19
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 20
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 21
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 22
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य screenshot 23
मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य Icon

मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य

Bluebird Languages
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
3K+डाऊनलोडस
39MBसाइज
Android Version Icon5.1+
अँड्रॉईड आवृत्ती
2.3.9(13-03-2025)नविनोत्तम आवृत्ती
5.0
(1 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/24

मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य चे वर्णन

146 पैकी कोणत्याही भाषेतील प्रतिक्रियात्मक ऑडिओ धड्यांच्या मदतीने 163 भाषा बोलायला आणि समजायला शिका.


11,000,000 ध्वनिमुद्रित धड्यांमधून निवडा किंवा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचा समावेश करून स्वतः एक वैयक्तिकृत अभ्यासक्रम तयार करा.


तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी शिकत असल्यास 60 व्यवसायांमधील कोणतेही निवडून एक वैयक्तिकृत अभ्यासक्रम तयार करू शकता.


Bluebird वैज्ञानिकरित्या सिद्ध केलेली

स्पेस्ड रेपिटिशन

ही पद्धत वापरते, ज्यामुळे तुम्ही जलद शिकता तसेच तुम्ही शिकलेल्या गोष्टी अधिक काळ लक्षात ठेवू शकता. केवळ ऐका आणि पुनरुच्चार करा - हे इतके सोपे आहे.


हातांचा वापर न करता 163 भाषा शिका. कोणत्याही टायपिंग किंवा स्वायपिंगची आवश्यकता नाही. तुम्ही व्यायाम करताना, स्वयंपाक करताना, प्रवासात असताना किंवा घरी आराम करत असतानाही शिकू शकता. तसेच Google Home सारख्या स्मार्ट स्पीकर्सवर किंवा तुमच्या टीव्हीवर देखील तुमचे Bluebird धडे स्ट्रीम करू शकता.


प्रत्येक भाषेसाठी, तुम्ही पुढील गोष्टी शिकू शकाल:


* 2,000 उच्च वारंवारता असलेले शब्द. ( दैनंदिन संभाषणात 84% हे शब्द वापरले जातात.)


* सर्वांत महत्त्वाची 100 क्रियापदे - त्यांच्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ रूपांसाह.


* स्वतःहून संपूर्ण वाक्ये कशी तयार करावीत.


* विविध दैनंदिन घटना कशा हाताळाव्यात.


* कठीण संभाषणे कशी करावी.


वैयक्तिकृत भाषा अभ्यासक्रम


Bluebird चे एका महिन्यापासून ते एका वर्षाचा कालावधी असणारे वैयक्तिकृत भाषा अभ्यासक्रम तुमचे वय, कौशल्य पातळी आणि तुमच्या वेळेनुसार तयार केले जातात. उदाहरणार्थ, एक वर्षाच्या वैयक्तिकृत अभ्यासक्रमात केवळ तुमच्यासाठी तयार केलेले 260 ऑडिओ धडे असतील. तुम्हाला हवे तितके अभ्यासक्रम तयार करा - कोणतीही मर्यादा नाही.


एक जागतिक दृष्टीकोन


Bluebird जगातील लोकांना भाषा शिकण्याचा एक अभूतपूर्व मार्ग उपलब्ध करून देते. 146 भाषांमधील सूचनांच्या माध्यमातून तुम्ही 163 पैकी कोणतीही भाषा शिकू शकता. याचाच अर्थ 23798 संभाव्य भाषा गट; 15 लाख तासांचे ध्वनिमुद्रित धडे (म्हणजे साधारण 628 वर्षे प्रदान करता येण्याइतके शिक्षण); आणि तुमच्या पसंतीनुसार वैयक्तिकृत अभ्यासक्रम.


प्रत्येकासाठी काहीतरी


तुम्ही एखाद्या सहलीची तयारी करत असाल, अथवा नुसतीच आवड म्हणून, तुमच्या शाळेसाठी किंवा कामासाठी एखादी भाषा शिकू पाहत असाल तर Bluebird तुम्हाला आवश्यक असलेले सर्वकाही शिकवेल तसेच तुम्ही ते अधिक काळ लक्षात ठेवू शकाल याची खात्री करून घेईल. कुटुंबासाठी योग्य असलेल्या मजकुरामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब Bluebird पद्धतीने भाषा शिकण्याचा आनंद घेऊ शकेल.


अतुलनीय सामग्री आणि गुणवत्ता


प्रत्येक भाषेत असलेला सरासरी 10,000 सूचनात्मक वाक्यांशांचा समावेश Bluebird ला जगातील सर्वात व्यापक भाषा अभ्यासक्रम बनवतो. प्रत्येक Bluebird धडा 15 ते 45 मिनिटांमधील कालावधीचा असतो, सर्वसाधारणपणे 30 मिनिटे इतका. आमचे अभ्यासक्रम शिक्षकांनी तयार केलेले व मानवांद्वारे भाषांतरित आहेत; आमचे निवेदक आणि कलाकार हे व्यावसायिक व्हॉइस-ओव्हर कलाकार तसेच आपापल्या भाषांचे मूळ भाषिक आहेत; आमचे ऑडिओ स्टुडिओच्या गुणवत्तेचे आहेत.


तुमच्या मातृभाषेत शिका


निवेदन 146 भाषांमध्ये उपलब्ध

मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य - आवृत्ती 2.3.9

(13-03-2025)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेBug fixes and performance improvements.

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
1 Reviews
5
4
3
2
1

मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 2.3.9पॅकेज: com.pronunciatorllc.bluebird
अँड्रॉइड अनुकूलता: 5.1+ (Lollipop)
विकासक:Bluebird Languagesगोपनीयता धोरण:https://bluebirdlanguages.com/bluebird-languages-privacy-policyपरवानग्या:39
नाव: मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्यसाइज: 39 MBडाऊनलोडस: 1.5Kआवृत्ती : 2.3.9प्रकाशनाची तारीख: 2025-03-14 17:24:03किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.pronunciatorllc.bluebirdएसएचए१ सही: FD:CE:22:95:DE:FE:85:E0:8B:CD:A8:36:57:2A:01:A4:89:7F:AD:15विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): Californiaपॅकेज आयडी: com.pronunciatorllc.bluebirdएसएचए१ सही: FD:CE:22:95:DE:FE:85:E0:8B:CD:A8:36:57:2A:01:A4:89:7F:AD:15विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California

मराठी मध्ये 163 भाषा जाणून घ्य ची नविनोत्तम आवृत्ती

2.3.9Trust Icon Versions
13/3/2025
1.5K डाऊनलोडस19.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

2.3.8Trust Icon Versions
10/3/2025
1.5K डाऊनलोडस19.5 MB साइज
डाऊनलोड
2.3.5Trust Icon Versions
10/2/2025
1.5K डाऊनलोडस32.5 MB साइज
डाऊनलोड
2.3.4Trust Icon Versions
19/11/2024
1.5K डाऊनलोडस32.5 MB साइज
डाऊनलोड
2.3.0Trust Icon Versions
22/9/2024
1.5K डाऊनलोडस32.5 MB साइज
डाऊनलोड
2.0.0Trust Icon Versions
4/8/2022
1.5K डाऊनलोडस10.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Rush Royale: Tower Defense TD
Rush Royale: Tower Defense TD icon
डाऊनलोड
Brick Ball Fun - Crush blocks
Brick Ball Fun - Crush blocks icon
डाऊनलोड
Pokemon: Here we go
Pokemon: Here we go icon
डाऊनलोड
Junkineering: Robot Wars RPG
Junkineering: Robot Wars RPG icon
डाऊनलोड
Fist Out
Fist Out icon
डाऊनलोड
Klondike Adventures: Farm Game
Klondike Adventures: Farm Game icon
डाऊनलोड
Omniheroes
Omniheroes icon
डाऊनलोड
Super Sus
Super Sus icon
डाऊनलोड
Dusk of Dragons: Survivors
Dusk of Dragons: Survivors icon
डाऊनलोड
Nations of Darkness
Nations of Darkness icon
डाऊनलोड